top of page
Search

आज माझ्या बागेत…

सळ सळ सळ प्राजक्तामधुनी उन म्हणाले सोनसळी या उठा फुलांनो खेळू आजही रोजसारखी पळापळी पाकळीची उमलून पापणी  हळूच एकदा पहा तरी चौफेर फाकले...

हा व्यर्थ जन्म तव गेला!

सागरा पहाया गेला, ना तुषार अंगी ल्याला कोरडाच परतून आला, हा व्यर्थ जन्म तव गेला मोती शेतात पिकविला, धान्याचा कणगा भरला पण मजूर उपाशी...

पृथ्वी

असे तप्त लावा तुझ्या अंतरंगी तयाचा न लवलेशही बाह्यरूपी देखोनी काया ही तुझी हिरवळली शालूच हिरवा, म्हणे विश्व, ल्याली ॥१॥ सोशीत जाशी धग...

चारोळी

# म्हणे जन्म आणि मृत्यू माणसाच्या हातात नसतं हा भ्रम नाही तर काय? जणू मधलं अंतर असतं !! # आयुष्यच क्षणभंगुर तिथे सुख कसं चिरंतन मिळावं पण...

कुठल्याशा वळणावर …

कुठल्याशा वळणावर भेटला होतास ‘पुढे सोबतीनेच जाऊ’ म्हणाला होतास मीही आढेवेढे न घेता चालू लागले होते मनात फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या,...

विश्लेष

या मूक भावनांना वाक् स्पर्श सोसवेना नभी भावाकुल मेघाला, गहिवर सावरेना ना पाहिले मी डोळा ना साद ऐकली मी मिटल्या नयनातील रूपा उघडून भंगवेना...

महासागरी मासोळी तू …

कुणी निर्मिली विशाल सृष्टी वैविध्याने नटलेली? रूप रंग अन् सुगंध आणिक मधुर ध्वनीने सजलेली अंगांगी रोमांच फुलवते नीरव मोहक वनस्थली कुठे...

Contemplating Life… or death?!

A train of thought shunted its way through my mind as I sat along the seawall at the worli sea front. I often sit there to watch the...

चकवा

वर्षानुवर्ष पायपीट करून तिथेच पोहोचतो सारे फिरून हा चकवा नाही तर काय आहे? गाव दिसतं, पण फक्त दुरून ! सारे म्हणतात, खुळीच आहेस, चकवा फक्त...

गदिमा, कालिदास आणि शकुंतला !!!

गदिमा, बोरकर, शांताबाई शेळके आणि यांच्यासारखेच मराठी साहित्यविश्वातील इतर अनेक दिग्गज यांचे एकव्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांचा संस्कृत...

श्रावणसरी

गेल्या बरसुनी साऱ्या जरी श्रावणाच्या सरी रिती ओंजळ राहिली थेंब नुरले गं करी गेला मृद्गंध विरून, इंद्रधनू हरवले धरा ओलेती हिरवी परी मन...

गुंजारव

रे कुसुमाकर, कुसुम दलावर अधीर भ्रमर बघ रुंजतसे रेशीमस्पर्शाने अन् सुमने सुमनासी त्या चुम्बितसे आतुर नवथर प्रणयाराधन अबोध मन ही उमगतसे...

स्नो व्हाईट आणि तीन ‘मोठे’ !

५ फेब्रुवारी २०१८ ! पार्थ, माझा मोठा मुलगा, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता. रात्रीच्या जेवणानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी तो...

'... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया।’

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया बरबादियों का सोग़ मनाना फ़िज़ूल था बरबादियों का जश्न मनाता चला...

रीत जगाची ही न्यारी...

रीत जगाची ही न्यारी सारे दिखाव्याचे कर्म आधी मिरवीती डौल तेव्हा होई दानधर्म ॥१॥ रीत जगाची ही न्यारी मृगजळाच्या मागुती द्रव्यलोभाच्या...

तोच चंद्रमा नभात...

नवव्या शतकात होऊन गेलेल्या काही विद्वान संस्कृत कवयित्रींपैकी एक, शीला भट्टारिका. यांची चाळीस पेक्षा अधिकउत्त्तमोत्तम काव्ये प्रसिद्ध...

प्राजक्त...

श्रावणातला सजल सुगंध धवल वर्ण तव सात्त्विकतेचा, दुग्धपांढरी गंधफुले अन् देठ केशरी वैराग्याचा ! अंधारातून फुलून येशी धरेस अर्पण झांजरवेळी,...

Blog: Blog2

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2021 by रत्नप्रभा. Proudly created with Wix.com

bottom of page